Maharashtra Police Recruitment Exam's Question Papers Download
महाराष्ट्र पोलीस ही भारतातील महाराष्ट्र राज्यासाठी कायदा व सुव्यवस्था ची अंमलबजावणी करणारी जबाबदार एजेंसी आहे. यांचे प्रमुख पोलीस महासंचालक आहेत आणि मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठा विभाग आहे, ज्यामध्ये राज्यातील सुमारे ३५ जिल्हा पोलीस यूनिट काम करतात.
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका, महा पोलीस भरती २०१७ प्रश्नपत्रिका संचानुसार डाउनलोड करण्यासाठी pdf स्वरूपात येथे उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाचा गृहविभाग पोलीस कांस्टेबल व इतर पदासाठी पद्निर्मिति करतो आणि महाराष्ट्र पोलीस विभाग यंत्रणा भरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवतात. निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता आणि शारीरिक मानक चाचणीसह लेखी परीक्षेचा शमावेश असतो.
परिक्षेची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारानी प्रथम तपशीलवार परीक्षेचा नमूना आणि अभ्यासक्रम तपासने अपेक्षित आहे. त्यानंतर, उमेदवार महत्वाचे स्कोअरिंग विषय वेगळे करू शकतो आणि त्यानुसार अभ्यासाची योजना बनवू शकतो. मागील वर्षीचे पेपर सोडवून त्याचे अवलोकन करणे तुमच्या परिक्षेच्या तयारीला गती देण्यासाठी खुप फायदेशीर ठरतील.
| Previous Question Papers | Download Link |
|---|---|
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |
| Table Cell | Table Cell |

0 टिप्पणियाँ